Arrow
IAS अतहर आमिर खानचे दुसरे लग्न गेल्या वर्षी डॉक्टर मेहरीन काझीसोबत झाले होते.
Arrow
डॉक्टर मेहरीन ही काश्मीरचीच रहिवासी आहे. आणि ती खूप स्टायलिशही आहे.
Arrow
आयएएस अतहर आणि डॉक्टर मेहरीन हे लग्नानंतर देश-विदेशात फिरायला जात आहेत, ज्याचे फोटो ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.
Arrow
डॉ. मेहरीनने नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघे खूप छान दिसत आहेत.
Arrow
डॉ. मेहरीनने या फोटोंमध्ये मल्टीकलर स्ट्राईपवाला प्लाजो आणि मॅचिंग काश्मिरी श्रग कॅरी केला आहे.
Arrow
श्रग सोबतच मेहरीनने ब्लॅक रंगाच्या हिल्स, हातात बांगड्या आणि व्हाईट बॅग कॅरी केली आहे.
Arrow
या फोटोवर लोकांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले. काही यूजर्सने सांगितले की, दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत.
Arrow
तर एका युजरने या फोटोंवर बेडशीट घालून का फिरत आहेस असा सवाल मेहरीनला विचारला आहे.
‘काटा लगा गर्ल’चा बिकिनीमधील हॉट लुक! समुद्रकिनारी एन्जॉय करत केले फोटोशूट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी.. फोटोंची होतेय तुफान चर्चा
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!