Photo Credit; Facebook
Arrow
'या' महिला IAS
केलेलं फक्त 500 रुपयांत लग्न, आता का आलीय एवढी चर्चेत?
Photo Credit; Facebook
Arrow
IAS सलोनी सिडाना अलीकडे एका वृद्ध महिलेसोबत एकत्र जेवण करताना दिसून आल्याने बरीच चर्चेत आली आहे.
Photo Credit; Facebook
Arrow
सलोनी सिडाना मंडला जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत, तिची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे.
Photo Credit; Facebook
Arrow
IAS सलोनी सिडाना हिने वडिलांच्या सांगण्यावरून UPSC ची तयारी केली होती आणि पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वी झाली होती.
Photo Credit; Facebook
Arrow
एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी ती अमेरिकेत जाणार होती, पण मुलीच्या दूर याचं वडिलांना खूप दु:ख झालं होतं. त्यामुळे तिने अमेरिकेत जाणं रद्द केलं.
Photo Credit; Facebook
Arrow
2014 बॅचच्या IAS सलोनीने 2016 मध्ये लव्ह मॅरेज केले होते, त्यावेळी तिचे लग्नही चर्चेत होते.
Photo Credit; Facebook
Arrow
सलोनी सिडानाने IAS आशिष वशिष्ठसोबत लग्न केले होते. प्रशिक्षणादरम्यान दोघांची भेट झाली होती.
Photo Credit; Facebook
Arrow
प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या या IAS जोडप्याने अवघ्या 500 रुपयांत कोर्ट मॅरेज केलं होतं, त्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली होती.
Photo Credit; Facebook
Arrow
सलोनी सिडानाने शाळेतील मिड डे मील एका वृद्ध महिलेसोबत केलं होतं, ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
kajol Devgan : अक्षय नव्हे तर 'हा' अभिनेता काजोलचा सिक्रेट क्रश!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
'नाईलाजाने दिला Kissing सीन', अभिनेत्री म्हणाली...