Photo Credit; instagram
Arrow
रितेश देशमुख तिसऱ्यांदा होणार बाप, 36 वर्षीय जिनिलिया प्रेग्नंट?
Photo Credit; instagram
Arrow
36 वर्षीय अभिनेत्री जेनेलिया डिसूजा नुकतीच पती रितेश देशमुखसोबत एका कार्यक्रमासाठी पोहोचली होती.
Photo Credit; instagram
Arrow
जेनेलियाने जांभळ्या रंगाचा बॉडी फिटेड शॉर्ट ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये तिचा बेबी बंप असल्याचं दिसत होतं.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोंमध्येही जेनेलिया तिच्या पोटावर हात ठेवताना दिसत आहे. यावरून ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावला जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चाहतेही कमेंट करत आहेत आणि विचारत आहेत, 'मॅडम, तुम्ही प्रेग्नंट आहात का?' असं असेल तर ती तिसऱ्यांदा आई होईल.
Photo Credit; instagram
Arrow
एका चाहत्याने लिहिलं, 'जेनेलियाला पाहून ती प्रेग्नंट असल्याचं दिसतं. तिने ज्या पद्धतीने हा ड्रेस घातला आहे, त्यावरून तिला बेबी बंप असल्यासारखं दिसतं.'
Photo Credit; instagram
Arrow
पण, जेनेलिया आणि रितेशकडून प्रेग्नेंसीबाबत कोणतीही माहिती आलेली नाही.
Photo Credit; instagram
Arrow
जेनेलिया आणि रितेशच्या वयात ९ वर्षांचं अंतर आहे. दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन मुलगे आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
2013 मध्ये या जोडप्याचे मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं होतं. जेनेलिया रितेशला भेटली तेव्हा ती 16 वर्षांची होती.
Photo Credit; instagram
Arrow
दोघेही एका चित्रपटाच्या निमित्ताने हैदराबादला गेले होते. तिथे मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी लग्न केलं.
AI Pacino : प्रसिद्ध अभिनेत्याचं 54 वर्षानी लहान अभिनेत्रीसोबत ब्रेकअप
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा