Photo Credit; instagram

Arrow

Jawan Trailer : शाहरुखच्या एका डायलॉगमुळे समीर वानखेडे का ट्रेडिंगमध्ये?

Photo Credit; instagram

Arrow

जवानचा ट्रेलर रिलीज झाला असून, चाहत्यांना तो खूप आवडला आहे. एवढंच नाही तर आता यूजर्सच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

भारी डायलॉग्स असलेल्या जवानच्या ट्रेलरमधील एक लाइन खूप व्हायरल होत आहे. चाहते याला शाहरूखच्या वैयक्तिक आयुष्याशीही जोडत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

जवान चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुख म्हणतो, 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात करो'. हा संवाद लोकांच्या मनाला भिडणारा आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांना शाहरुखचा हा डायलॉग तर पटलाच पण ही लाईन फॉरवर्ड करून प्रचंड कमेंट्स येत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

युजर्सनी त्याचा मुलगा आर्यन खानशी लिंक करून खूप कमेंट केल्या. एकाने लिहिलं, 'ट्रेलरमध्ये शाहरुख स्पष्टपणे इशारा देत आहे. '

Photo Credit; instagram

Arrow

इतर अनेकांनी लिहिलं, 'पोलीस अधिकारी नोट्स घ्या. शाहरुखने दिल्लीपर्यंत स्पष्ट संकेत दिले आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांना हा डायलॉग इतका आवडला की त्यांनी त्याला सर्वोत्कृष्ट स्क्रिप्टचा पुरस्कारही दिला. 

Photo Credit; instagram

Arrow

हा एक डायलॉग थिएटरमध्ये धुमाकूळ घालण्यासाटी पुरेसा आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

जवान ७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा ​​यांच्याही भूमिका आहेत. 

Mrunal Thakur च्या फिटनेसचं खास रहस्य, तुम्हीही करा ट्राय!

पुढील वेब स्टोरी