Arrow
jennifer lopez : 54 वर्षीय अभिनेत्रीच्या फिटनेसने चाहते चकित, फोटो पाहिलेत का?
Arrow
हॉलिवूड गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ वयाच्या 54 व्या वर्षीही सुपरफिट आहे.
Arrow
जेनिफरने नुकतेच तिचे नवीन फोटो शेअर करून इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे.
Arrow
जेनिफरच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तसेच चाहते जेनिफरच्या फिटनेसचे खूप कौतुक करत आहेत
Arrow
'तुम्ही एकदम अप्रतिम दिसत आहात, अशी एका युजरने कमेंट केली.
Arrow
'माझी जेनी प्रत्येक प्रकारे सुंदर आहे, असे दुसऱ्या युझरने म्हटले आहे.
Arrow
आणखी एका यूजरने लिहिले की, 'इतकी सुंदर बॉडी बनवण्यासाठी तू माझी प्रेरणा आहेस.'
Arrow
जेनिफर लोपेझने काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता.
Arrow
जेनिफरने पती बेन ऍफ्लेकसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
Arrow
जेनिफर लोपेझ ही हॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका देखील आहे.
Mannara Chopra :दिग्दर्शकाचं बळजबरीनं किस,प्रियांका चोप्राची बहिण म्हणाली...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
यामिनी मल्होत्रा म्हणजे जणू आगच.. कर्जतमधील हे फोटो पाहिले का?
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!