Photo Credit; instagram
Arrow
Kajol : 'ते' दोन सीन अन् काजोलला संताप अनावर; म्हणाली, 'लोक काय...'
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री काजोल सध्या OTT प्लॅटफॉर्मवर गाजतेय. लस्ट स्टोरीज २ नंतर आता ती ट्रायल या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी काजोलचा एक लिपलॉक करतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. तिने 29 वर्षांनंतर तिची नो किसिंग पॉलिसी मोडली.
Photo Credit; instagram
Arrow
नुकत्याच एका मुलाखतीत काजोल म्हणाली, 'मी एक शक्तीशाली महिला आहे. वेळ आणि आयुष्यातील चढ-उताराने मला अधिक मजबूत बनवलं आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
पुढे काजोल म्हणाली, 'आयुष्यात मी कधीच लोक काय म्हणतील याकडे लक्ष दिलं नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'माझे संगोपन एका बिनधास्त आईने केलं आहे. तिने मला नेहमीच शिकवलं आहे की, कुटुंबाशिवाय आपल्या आयुष्यात काहीही महत्त्वाचं नसतं.'
Photo Credit; instagram
Arrow
'आपले जीवन ही आपली जबाबदारी आहे, कोणाला काय वाटते किंवा कोणी काय म्हणतं याने काही फरक पडत नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'पहिल्यांदा तर स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी घ्या, पाहिजे ते करा, समाज जे सांगतो ते नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'शेवटी, समाज फक्त तुम्हाला तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम वाटते तेच स्वीकारतो.'
Photo Credit; instagram
Arrow
'माझी आई आजही तिचं आयुष्य मोकळेपणाने जगते आणि मला आयुष्य जगण्याची प्रेरणा तिच्याकडून मिळते.'
Salman Khan जिच्यासाठी गेला पाकिस्तानात, तीच होणार लीड हिरोईन?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?