Arrow

कार्तिक आर्यनने उचलली कियाराची सॅंडल, फोटो झाले व्हायरल 

Arrow

कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी सध्या 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 

Arrow

आज या सिनेमाचे 'सुन सजनी' गाणे रीलीज झाले. या रिलीज दरम्यान कार्तिक-कियाराने जबरदस्त डान्स केला. 

Arrow

कियारा इवेंटमध्ये हिल्स घालून पोहोचली होती. त्यामुळे डान्स दरम्यान एक घटना घडली होती. 

Arrow

गाण्याच्या रिलीज दरम्यान कार्तिक-कियाराला डान्स परफॉर्मन्स द्यायचा होता. पण कियाराने हिल्स घातली होती. 

Arrow

कियाराला हिल्सवर डान्स करणे अवघड जात होते,म्हणून तिने हिल्स काढून ठेवल्या होत्या. 

Arrow

डान्स परफॉर्मन्सनंतर कियारा पुन्हा हिल्स घालायला गेली.यावेळी तिची एक सॅंडल दुर पडली होती. 

Arrow

कियाराला त्रास होऊ नये यासाठी कार्तिकने स्वत:च्य़ा हाताने सँडल उचलून दिली. 

Arrow

कार्तिकची ही कृती कॅमेरात कैद झाली आणि आता त्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Arrow

कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' 29 जूनला रिलीज होणार आहे. 

लो कट ब्लाउजमुळे ट्रोल, कोण आहे 'आदिपुरुष' मधील विभीषणची पत्नी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा