Photo Credit; instagram

Arrow

Kiara Advani : नो मेकअप लूकमध्ये कियाराचा खास अंदाज, पण एवढी महाग बॅग; किंमत जाणून व्हाल हैराण!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या निरागस सौंदर्यासह खास लुक्समुळे चाहत्यांना घायाळ करते. सध्या तिच्या नो मेकअप लुकची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कियारा अडवाणीचा साधेपणा तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणतो. तिला नुकतंच विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराला पाहताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. लूज बेल बॉटम आणि टॉपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी कियाराच्या साधेपणासोबतच तिच्या स्टायलिश बॅगनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराने विमानतळावर लाइट ब्राऊन रंगाची लक्झरी स्लिंग बॅग कॅरी केली होती. तिच्या या ब्राऊन इंटरलेस बॅगची किंमत लाखांमध्ये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराच्या लग्झरी बॅगची किंमत जवळपास 5 लाख 51 हजार रुपये आहे. हे जाणून हैराण झालात ना?

Photo Credit; instagram

Arrow

कियाराला पाहण्यासाठी एअरपोर्टवर चाहत्यांची मोठी गर्दी जमली. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले, 'तिचे लग्न झाले असले तरी, ती कॉलेजला जाणाऱ्या मुलींसारखी दिसते.'

Photo Credit; instagram

Arrow

दुसर्‍या युजरने लिहिले, 'सुपर क्यूट आणि जबरदस्त आउटफिट.'

59 व्या वर्षीही नीचा अंबानींच्या सौंजर्याचे रहस्य काय? 'हे' आहे उत्तर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा