Photo Credit; instagram

Arrow

पेरूपासून बनवा चटकदार चटणी, खास आहे रेसिपी..

Photo Credit; instagram

Arrow

शरीर निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टर फळं खाण्याचा सल्ला देतात.

Photo Credit; instagram

Arrow

सॅलड व्यतिरिक्त फळांपासून चटणी देखील बनवली जाते हे तुम्हाला माहितीये का? अशीच एक खास रेसिपी आहे ज्यापासून पेरूची चवदार चटणी बनवता येते.

Photo Credit; instagram

Arrow

पेरूची चटणी हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल, पण हे खरं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चटणी बनवण्यासाठी तुम्हाला २-३ पेरू, ५-६ हिरव्या मिरच्या, १ चमचा लिंबाचा रस, पुदिना, आले, जिरे, साखर आणि मीठ लागेल.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वप्रथम पेरू धुवून स्वच्छ करा. आता पेरूचे छोटे तुकडे करा. पुदिन्याची पाने पाण्याच्या एका मोठ्या भांड्यात काढा आणि भिजवून ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर चिरलेले बारीक आले आणि सर्व सामग्री मिक्सरमध्ये घालून चांगले वाटून घ्या. त्यात ३ चमचे पाणी घालून आणखी एकदा वाटा.

Photo Credit; instagram

Arrow

आता तुम्ही स्वादिष्ट चटणीचा आस्वाद घेऊ शकता. जास्त काळ साठवण्यासाठी चटणी एअर टाईट बरणीत ठेवा.

झटपट कोल्ड कॉफी बनवण्याची 'ही' सोपी पद्धत तुम्हाला माहितीये का?

पुढील वेब स्टोरी