Arrow

केरळमधील तिरुविलवामला येथे मोबाईल फोनच्या स्फोटामुळे एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

Arrow

आदित्यश्री असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ती तिसरीच्या वर्गात शिकत होती.

Arrow

आदित्यश्री बराच वेळ मोबाईलवर सतत व्हिडिओ पाहत होती, त्यामुळे मोबाईलची बॅटरी गरम आणि स्फोट झाल्याचे समजते.

Arrow

स्फोट झालेला मोबाईल तीन वर्षांपूर्वी विकत घेतला होता. गेल्या वर्षी फोनची बॅटरी बदलली तेव्हा लोकलची बॅटरी घातली होती. 

Arrow

तुमच्यासोबतही असा अपघात होऊ नये यासाठी फोन सतत गरम होत असल्यास, सर्व्हिस सेंटरमध्ये तपासून घ्या.

Arrow

फोनची बॅटरी, चार्जर, केबल किंवा इतर पार्ट बदलला तर कंपनीचाच पार्ट खरेदी करा.

Arrow

फोन सूर्यप्रकाशात ठेऊन चार्ज करू नका. फोन चार्जिंगला लावून कधीही झोपू नका. फोन उशी किंवा चादर खाली ठेवून झोपू नका.

Arrow

फोन चार्ज करताना बोलणे, गेम खेळणे किंवा व्हिडिओ पाहणे टाळा. यामुळे फोनमध्ये ब्लास्ट होऊ शकतो.

कुत्रा, अपमान.. अन् अभिनेत्री थेट शारजाच्या तुरुंगात, भयंकर कटाची कहाणी

पुढील वेब स्टोरी