Photo Credit; instagram

Arrow

'दोन कानाखाली वाजवेन' PAK अभिनेत्रीचं Kangana Ranaut ला खुलं चॅलेंज!

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नौशीन शाहने बॉलिवूड क्वीन कंगना राणौतला खुलं आव्हान दिलं. नौशीन म्हणाली की, तिला कंगना राणौतला दोन कानाखाली मारायच्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

नौशीन एका चॅट शोमध्ये म्हणाली, 'कंगना रणौतला भेटायचं आहे. शोच्या होस्टने जेव्हा तिला याचं कारण विचारलं तेव्हा तिने धक्कादायक उत्तर दिलं.'

Photo Credit; instagram

Arrow

नौशीन म्हणाली, 'एक स्त्री आहे जिला मला आयुष्यात भेटायला आवडेल. ती म्हणजे कंगना. यावर होस्ट चकित झाला आणि विचारलं, तुला कंगनाला का भेटायचं आहे?'

Photo Credit; instagram

Arrow

यावर नौशीन म्हणाली, 'मला तिला दोन कानाखाली द्यायच्या आहेत. ती ज्या प्रकारे माझ्या देशाबद्दल वाईट बोलते. ती पाकिस्तानी लष्कराविषयी फालतू बोलते.' 

Photo Credit; instagram

Arrow

'तिच्या कॉन्फिडेन्सला सलाम. पण ज्ञान शून्य आहे. पण ती इतर देशांबद्दल खूप बोलते.'

Photo Credit; instagram

Arrow

नौशीनने कंगनाला थेट सांगितलं, 'तू तुझ्या देशावर, अभिनयावर, दिग्दर्शनाकडे, वादावर आणि एक्स बॉयफ्रेंड्सवर लक्ष दे.'

Photo Credit; instagram

Arrow

नौशीनचं म्हणणं ऐकून होस्ट म्हणाला, 'जेव्हा तू म्हणालीस की तुला कंगनाला भेटायचं आहे, तेव्हा मला असे वाटले की तू खूप उत्साहाने बोलत आहेस, पण नंतर तू जो कट घेतलास..'

Photo Credit; instagram

Arrow

यावर नौशीन पुढे म्हणाली, 'मला तिला खरंच बसवून विचारायचं आहे की, पाकिस्तानमध्ये लोकांशी गैरवर्तन केलं जातं हे तुला कसं कळतं?'

Photo Credit; instagram

Arrow

'तुला पाकिस्तानी लष्कराविषयी कसं माहितीये? आमच्या एजन्सीबद्दल एवढी माहिती कशी, जी आम्हाला स्वतःला माहित नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

नौशीन शाह ही पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Harish Salve यांनी 68व्या वर्षी थाटला तिसऱ्यांदा संसार, लग्नाला खास पाहुण्यांची हजेरी!

पुढील वेब स्टोरी