Photo Credit; instagram

Arrow

Palak Tiwari  चे ड्रीम व्हेकेशन, मालदीवच्या किनारी मोनोकिनीमधील खास लुक!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमध्ये नुकतंच पदार्पण केलेली अभिनेत्री पलक तिवारी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत पलकने तिचे काही हॉट लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पलकच्या मागे निळा समुद्र दिसतो. तिचा मोनोकिनी लूक खूप सुंदर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पलक सध्या कंदिमा, मालदीवमध्ये आहे. तिने तिचे फोटो शेअर करत 'मी नाश्त्यासोबत पोहत आहे' असे कॅप्शन लिहिले.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने कमेंट, 'पलक खूप सुंदर दिसतेस.' दुसर्‍याने लिहिले, 'तुझी नजर काढू का?' एकाने लिहिले, 'जबरदस्त कमाल.'

Photo Credit; instagram

Arrow

पलक तिवारी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पलकने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

IPL 2023 : शुभमन गिलचं चेन्नईच्या गोलंदाजांना टेन्शन, आकडेवारीच आहे बोलकी

पुढील वेब स्टोरी