Photo Credit; instagram

Arrow

पंकज त्रिपाठींची खास लव्हस्टोरी, नव्या पिढीने यातून 'ही' गोष्ट शिकलीच पाहिजे!

Photo Credit; instagram

Arrow

‘OMG 2’ फेम अभिनेते पंकज त्रिपाठी त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून सर्वांचं मनोरंजन करतात. त्यांचा अभिनय प्रत्येकाला आवडतो.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले, संघर्ष केला पण नेहमी त्यांना त्यांच्या पत्नीने साथ दिली.

Photo Credit; instagram

Arrow

पंकज त्रिपाठी यांच्या पत्नीचं नाव मृदुला आहे. दोघांची लव्हस्टोरी खूप खास आहे. तरूणांना यातून शिकण्यासारखं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पंकज आणि मृदुला कसे भेटले आणि इतकी वर्ष त्यांनी कशी साथ निभावली आहे याबाबत चला तर मग जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

पंकज ११ वी आणि मृदुला ९ वी मध्ये असताना एकमेकांना पाहिले होते आणि पंकज यांना पहिल्याच भेटीत त्या आवडल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

पंकज यांच्या बहिणीचं लग्न मृदुला यांच्या भावासोबत झालं होतं. त्यावेळी एकमेकांसोबत बोलण्याची सुविधा नव्हती.

Photo Credit; instagram

Arrow

पाच महिन्यानंतर जेव्हा आपल्या बहिणीला भेटायला पंकज गेले तेव्हाच मृदुला भेटायची. मृदुला आणि पंकज रात्रीच्या जेवणानंतर रात्रभर गप्पा मारायचे आणि दोघांनाही वाचणं, लेखकांविषयी चर्चा करणं आवडायचं. 

Photo Credit; instagram

Arrow

आठ वर्ष पंकज आणि मृदुला एकमेकांना ओळखत होते. वडिलांनी तिच्यासाठी स्थळ आणलं होतं आणि त्याला भेटायला पंकज स्वत: मृदुलाच्या भावासह गेले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

मात्र त्यावेळी मृदुला यांना जाणीव झाली आणि तिने लग्नाला नकार दिला. नंतर १२ वर्ष ते लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहिले.

Photo Credit; instagram

Arrow

घरी अनेक मिनतवाऱ्या करून अखेर दोघांचे लग्न झाले. आजच्या पिढीने या दोघांकडून शिकण्यासारखे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पंकज जेव्हा आपल्या स्वप्नांसाठी धडपडत होते तेव्हा घर चालविण्यासाठी मृदुलाने त्याला पाठिंबा दिला आणि शिक्षिकेची नोकरीही केली. 

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय पंकज नेहमी आपल्या पत्नीला देतात आणि नात्यात हेच महत्त्वाचे ठरते.

'नव्याचा अभिमान वाटतो', अमिताभ बच्चन नातीवर का झाले खुश?

पुढील वेब स्टोरी