Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीचा पुनर्जन्म! म्हणाली, 'डॉक्टरांनी दिला होता फक्त 3 महिन्यांचा वेळ' 

Photo Credit; instagram

Arrow

शर्लिन चोप्रा अनेकदा वादात राहते.  राखी सावंतसोबत भांडण आणि आता पुन्हा पॅचअपमुळे सध्या ती चर्चेत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पण अलीकडे शर्लिन काही वैयक्तिक गोष्टींमुळेही चर्चेत आली. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये तिने सांगितले, 2021 मध्ये तिची किडनी फेल झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

डॉक्टरांनी शर्लिनला फक्त तीन महिन्यांचा वेळ दिला होता ज्यात ती तिचे आयुष्य जगू शकत होती. 

Photo Credit; instagram

Arrow

पण तिच्या इच्छाशक्ती आणि समर्पणाच्या जोरावर शर्लिनने स्वतःला बदललं. उपचार केला आणि आज ती आनंदी जीवन जगतेय. 

Photo Credit; instagram

Arrow

डॉक्टरांच्या मदतीने ती बरी असल्याचं शर्लिन व्हिडीओमध्ये म्हणाली. 

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली 'माझा पुनर्जन्म झाला आणि आज मी सुरक्षित जीवन जगत आहे. किडनी फेलियरला रिव्हर्स केलं."

Photo Credit; instagram

Arrow

असं म्हणत शर्लिनचे डोळे पाणावले. ती थोडी भावूकही झाली. अभिनेत्रीसाठी हे खूप दुःखद आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आजकाल शर्लिन मैत्रीण राखीसोबत तिच्या घटस्फोट प्रकरणात साथ देताना दिसते. आदिल खान दुर्रानी याच्याशी त्यांचा वाद सुरू आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

शर्लिन मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती नक्कीच प्रसिद्धीच्या झोतात राहते. 

नवाजुद्दीनच्या Ex पत्नीने तडकाफडकी सोडला सोशल मीडिया, कारण..

पुढील वेब स्टोरी