Photo Credit; instagram

Arrow

नवाजुद्दीनच्या Ex पत्नीने तडकाफडकी सोडला सोशल मीडिया, कारण..

Photo Credit; instagram

Arrow

नवाजुद्दीन सिद्दीकीची एक्स पत्नी आलिया आनंद पांडेने तिचे सोशल मीडिया अकाउंट डिअॅक्टिव्हेट केले.

Photo Credit; instagram

Arrow

याचा तिच्या मुलांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचं तिचं मत आहे. नवाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती अनेकदा ट्रोलिंगची शिकार झाली.

Photo Credit; instagram

Arrow

ही माहिती देताना आलियाने तिच्या शुभचिंतकांसाठी एक पोस्टही लिहिली. तिने लिहिलं, 'मी लॉग आउट करत आहे, जेणेकरून मी माझ्या मुलांना यातून वाचवू शकेन.'

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने पुढे लिहिलं, 'नमस्कार मित्रांनो आणि 'वेल विशर्स', आज मी तुमच्यासोबत एक अतिशय वैयक्तिक आणि महत्त्वाची गोष्ट शेअर करतेय. मीडिया पर्सनॅलिटी असल्याने माझ्या पोस्टला भरपूर लाईक्स आणि शेअर्स मिळतात.' 

Photo Credit; instagram

Arrow

'तुमच्याशी संपर्क साधण्याचा माझ्याकडे एक सोपा मार्ग आहे. पण आता थोडं थांबायची वेळ माझ्यावर आली आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'काही सोशल मीडिया अकाउंट्स ज्या प्रकारे आपल्यावर नकारात्मक परिणाम करत आहेत ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'ही जागतिक चिंतेची बाब आहे. जो आपल्या भविष्यावरही खोल छाप सोडू शकतो. या कारणास्तव मी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

तसंच आलियाने पुढे लिहिलं,'तोपर्यंत मी तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची विनंती करेन आणि तुमच्या जवळच्या लोकांना वेळ द्या आणि त्यांच्यावर प्रेम करा.'

अभिनेत्री लवकरच होणार आई! कपिल शर्मा झाला खूश, दिलं खास गिफ्ट

पुढील वेब स्टोरी