Photo Credit; instagram
Arrow
कॅब ड्रायव्हरचे ते बोल ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का; पाहा Video
Photo Credit; instagram
Arrow
एका कॅब ड्रायव्हरने टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्यला अशी विनंती केली की, ते ऐकून ती ही चकित झाली.
Photo Credit; instagram
Arrow
याचा व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला. तो श्रद्धाने स्वतः शूट केला आहे, ज्यामध्ये ती ड्रायव्हर मागे बसून बोलतेय.
Photo Credit; instagram
Arrow
ड्रायव्हर म्हणाला, ' प्रीता दीदी, तू सिरियलमध्ये सारखी रडत असते. तुला एकदा तरी हसताना बघायचंय, ही माझीची विनंती आहे. '
Photo Credit; instagram
Arrow
यावर श्रद्धा म्हणते, 'ठीक आहे, मी तुमची ही विनंती माझ्या मालिकेच्या निर्मात्यांना सांगेन.'
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, एवढ्यावरच ड्रायव्हर थांबत नाहीत. तो पुढे म्हणतो, 'मी खरंच सांगतोय, खोटं बोलणार नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'तू कोणताही एक एपिसोड सांग, तिथे काय घडलं होतं हे मी सांगेन. सगळे एपिसोड पाहिलेत, पण खरंच तू सारखी रडत असते.'
Photo Credit; instagram
Arrow
कॅब ड्रायव्हरचे बोलणे ऐकून श्रद्धाही खूप खुश होते आणि म्हणते, 'ठीक आहे, आता मी थोडं हसून दाखवते.'
Photo Credit; instagram
Arrow
श्रद्धाने तिचा व्हिडीओ शेअर केला आणि सांगितलं, शूटिंगला जात असताना हा सर्व प्रकार घडला. या व्हिडिओमध्ये तिने एकता कपूरलाही टॅग केलं.
Photo Credit; instagram
Arrow
कुंडली भाग्य मालिका 6 वर्षांपासून झी टीव्हीवर आहे. एकता कपूरचा हा शो आहे.
मलायकासोबत ब्रेकअप, Arjun Kapoor या घटस्फोटित अभिनेत्रीच्या प्रेमात?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा