Photo Credit; instagram

Arrow

टीना आणि रिया दाबी... जाणून घ्या दोन्ही IAS बहिणींबाबत खास गोष्टी!

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध IAS भगिनी टीना दाबी आणि रिया दाबी यांचे एप्रिल महिन्याबाबत खास कनेक्शन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिया दाबीने 7 एप्रिल रोजी एका IPS अधिकाऱ्यासोबत कोर्ट मॅरेज केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

रिया दाबी ही अलवर बांसूरमध्ये ACM म्हणून तैनात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रियाचे लग्न आयपीएस मनीष कुमारसोबत झाले आहे. मनीषला महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग मिळाली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

रिया-मनीष कुमार यांनी 2021 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केलेली. विशेष प्रशिक्षणादरम्यान त्यांची मैत्री झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

आता बहिणींच्या एका खास कनेक्शनबद्दल बोलूया. रियाचं लग्न 7 एप्रिल 2023 रोजी झाली. तर टीनाचे 22 एप्रिल 2022 रोजी झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबीचा विवाह IAS प्रदीप गावंडेंसोबत झाला होता. लग्नाला फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रदीप गावंडे हे 2013 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते 2020 मध्ये चुरूचे जिल्हाधिकारी होते. तकर टीना दाबी जैसलमेरच्या कलेक्टर.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे एप्रिल महिना दोन्ही बहिणींसाठी खूप खास ठरला आहे.

लो कट ब्लाउजने गोंधळ, कोण आहे आदिपुरुषमधील विभीषणची पत्नी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा