Photo Credit; instagram

Arrow

Pooja Dadlani : शाहरुखची मॅनेजर, समीर वानखेडेंचा 'खास' माणूस; काय घडलं होतं?

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानच्या मॅनेजरने सुरुवातीला समीर वानखेडेचे खास अरणारे किरण गोसावी यांना 50 लाख रुपये दिले होते.

Photo Credit; instagram

Arrow

आर्यनला सोडण्यासाठी 18 कोटींमध्ये डील फायनल झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

आर्यनला सोडवण्यासाठी मॅनेजर पूजा आणि गोसावी यांच्यात बैठक झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

आता समीर वानखेडेंवर त्यांच्या साथीदारांमार्फत 25 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या प्रकरणातील पाच जणांची भूमिका संशयास्पद असल्याचे समजते.

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या दिवशी गोसावी आणि आर्यनचा एक फोटो व्हायरल झाला, त्यानंतर गोसावी हे एनसीबीचे अधिकारी नसल्याचे समोर आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

समीर वानखेडे यांच्याविरोधातील जुन्या एफआयआरमध्ये ही बाब समोर आली आहे.

'बेन स्टोक्सने चेन्नईला कोट्यवधींना फसवलं?' असं काय घडलं ज्यामुळे चाहते म्हणाले..

पुढील वेब स्टोरी