व्हॉट्सअॅपचा वापर संवादासाठी किंवा ऑफिस कामांसाठी केला जातो.

पण आता व्हॉट्सअॅपमुळे एका विद्यार्थ्याचा जीव वाचल्याचं प्रकरण समोर आले आहे.

अलीकडेच तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे.

या भूकंपादरम्यान, बोरान कुबात नावाचा युवक आणि त्याची आई  ढिगाऱ्याखाली अडकले होता.

तेव्हा त्याने व्हिडिओ मेसेज व्हॉट्सअॅपवर रेकॉर्ड करून स्टेटसमध्ये टाकला. सोबतच त्याचं लोकेशनही शेअर केलं.

या व्हिडिओमुळे बचाव पथकाला या दोघांना शोधणे सोपे झाले आणि त्यांचा जीव वाचला.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories