Photo Credit; instagram

Arrow

iPhone 15 लॉन्चिंगनंतर कोणते 4 iPhone झाले बंद?

Photo Credit; instagram

Arrow

Apple ने मंगळवारी (12 सप्टेंबर) रात्री उशिरा iPhone 15 लाइनअप अंतर्गत एकूण 4 मॉडेल सादर केले, त्यानंतर कंपनीने त्यांचे एकूण चार जुने iPhone बंद केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max अशी नवीन iPhones ची नावं आहेत. त्यांची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

कंपनीने ४ जुने आयफोन बंद केले आहेत, परंतु ते थर्ड पार्टी आउटलेट आणि वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकतात. जोपर्यंत त्यांचा स्टॉक उपलब्ध आहे तोपर्यंतच ते उपलब्ध असतील.  

Photo Credit; instagram

Arrow

Apple ने iPhone 14 Pro Max, iPhone 14 Pro, iPhone 13 mini आणि iPhone 12 मॉडेल बंद केले आहेत. iPhone 14 Pro Max मध्ये iPhone 15 सारखे अनेक फिचर्स आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आयफोन 14 प्रो मॅक्स गेल्या वर्षी लॉन्च झाला होता आणि तो टॉप एंड मॉडेल होता. iPhone 14 Pro Max (128GB) ची किंमत 1,39,900 रुपये आहे. तर, iPhone 14 Pro (128GB) ची सुरुवातीची किंमत 1,29,900 रुपये आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

iPhone 13 Mini च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 64,900 रुपये आहे. iPhone 12 (64GB) ची किंमत 59,900 रुपये आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max मॉडेल 3nm A17 Pro चिपसेट वापरतात. तसंच यामध्ये टायटॅनियम डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये OLED 120Hz Pro Motion XDR डिस्प्ले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

iPhone 15 Pro मध्ये 6.1-इंचाचा OLED सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यामध्ये स्क्रीन प्रोटेक्शनसाठी डायनॅमिक आयलंड, ऑलवेज ऑन डिस्प्ले आणि सिरॅमिक शील्डचा वापर करण्यात आला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तर iPhone 15 Pro max मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आयफोन 15 प्रो सीरिजमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्राथमिक कॅमेरा लेन्स 48MP आहे.

काय हो... मुंबईतल्या 'या' 8 ठिकाणांना तुम्ही भेट दिलीये का?

पुढील वेब स्टोरी