Photo Credit: instagram

Arrow

सनी लिओनीला कोणी दिला होता मुद्दाम त्रास?

Photo Credit: instagram

Arrow

16 नोव्हेंबर 2022 रोजी एका इव्हेंट मॅनेजरने सनी लिओनीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Photo Credit: instagram

Arrow

सनीसोबतच तिचा पती डॅनियलवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Photo Credit: instagram

Arrow

 नंतर उच्च न्यायालयाने हे प्रकरण फेटाळून लावलं होतं.

Photo Credit: instagram

Arrow

त्यावेळी न्यायमूर्ती कुरियन म्हणाले होते, 'मला समजत नाही की यात गुन्हा कुठे आहे?'

Photo Credit: instagram

Arrow

लाखो रुपये देऊनही सनीने कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याचा दावा इव्हेंट मॅनेजरने केला होता.

Photo Credit: instagram

Arrow

पण तपासानुसार तक्रारदाराचे कोणतेही नुकसान झाले नव्हते.

Photo Credit: instagram

Arrow

सनीनेही अशी कोणतीही घटना झाल्याचं नाकारलं होतं. 

video Credit: instagram

Arrow

पण या घटनेने सनी लिओनीला नाहक त्रास दिल्याचं उघड झालं होतं. 

'हे' आहे अभिनेत्री Nikki Tamboli च्या परफेक्ट फिगरचं गुपित

पुढील वेब स्टोरी