या घड्याळाच्या किंमतीचा तुम्ही विचारही करू शकत नाही!

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

Jacob & Co. ने हिरेजडीत घड्याळ आणले आहे. कंपनीने याचे वर्णन जगातील 'सर्वात महागडे घड्याळ' केले आहे.

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

यामध्ये डझनभर पिवळे हिरे आणि दुर्मिळ रत्न लावण्यात आले आहे, त्यामुळे ते ब्रेसलेटसारखे दिसते.

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

स्वित्झर्लंडमध्ये हे घड्याळ लाँच करण्यात आले. त्याची किंमत 20 मिलियन डॉलर (164 कोटी रुपये) आहे.

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

या किमतीत 10 VIP हेलिकॉप्टर खरेदी करता येतील.

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

रत्न, हिरे शोधून त्यांना पैलू पाडून हे घड्याळ बनवलं गेलं. यासाठी सुमारे 3 वर्षे लागली.

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

घड्याळाचा डायल 425 हिऱ्यांपासून बनवली आहे. तर आतील भागात 57 हिरे वापरण्यात आले होते.

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

कंपनीचे सीईओ म्हणाले - रत्नांचा शोध जगभरातून घेण्यात आला. त्याला साडेतीन वर्षे लागली.

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

मिळालेल्या प्रत्येक रत्नाची तपासणी करण्यात आली. यानंतरच घड्याळ तयार करण्यात आलं.

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

यापूर्वी, 2015 मध्ये, कंपनीने हिरेजडीत घड्याळ बाजारात आणले होते, ज्याची किंमत $18 दशलक्ष होती.

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

Jacob & Co प्रमाणे, Graff Diamonds सारख्या इतर कंपन्या देखील अशी विंटेज घड्याळे तयार करतात.

Photo Credit: (Credit:JACOB & CO/Instagram)

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी