गजकेसरी राजयोगाचा 'या' तीन राशींवर आर्थिक परिणाम होणार, तुमच्याही राशीचा असेल समावेश
मुंबई तक
20 Jul 2025 (अपडेटेड: 20 Jul 2025, 12:11 PM)
Astrology : चंद्र ग्रह मिथून राशीत प्रवेश करणार आहे. त्यापूर्वीच गुरू ग्रहा मिथून राशीत सक्रिय झालेला आहे. हे दोन ग्रह एकत्र आल्याने गजकेसरी राजयोग निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT


1/5
गजकेसर राजयोग 2025 : चंद्र ग्रह हा 22 जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्याआधीच गुरु ग्रहाने आपलं स्थान निश्चित केलेलं आहे. याच दोन ग्रहांच्या युतीमुळे शक्तिशाली योग निर्माण झालेला आहे.


2/5
यामुळे ज्योतिषशास्त्रात गजकेसरी योगामुळे मान, संपत्ती, ज्ञान प्राप्ती होणार आहे. याचाच परिणाम हा इतर राशीतील लोकांवर होण्याची शक्यता आहे. याच योगामुळे अशा काही तीन राशी आहेत त्यांना चांगलाच लाभ मिळेल.
ADVERTISEMENT


3/5
कन्या राशी
कन्या राशीच्या कर्मभावत हा योग निर्माण झालेला आहे. यामुळे करिअरमध्ये जलदपणे वाढ होऊ लागली आहे. लेखन आणि अभ्यासकांसाठी चांगला योग बनणार आहे. लग्नाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.


4/5
मिथून राशी
गजकेसर योगामुळे मिथून राशीतील लोकांना मानसिक शांतता मिळेल आणि लोक आनंदी राहतील. नवीन वाहन किंवा घरही खरेदी करता येणार आहे.
ADVERTISEMENT


5/5
सिंह राशी
सिंह राशीतील लोकांना चांगला धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. भाषण आणि संवाद कौशल्यामुळे नवीन संधी प्राप्त होणार आहे. शेअरबाजारात काम करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल.
ADVERTISEMENT
