Astrology : काही लोकांना मिळणार कुटुंबाची साथ, तर काहींना करिअरमध्ये मिळणार यश, पण 'या' राशींचं खरं नाही
मुंबई तक
28 Nov 2025 (अपडेटेड: 28 Nov 2025, 12:54 PM)
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, आज दी : 28 नोव्हेंबर रोजी एकूण राशींचे महत्त्वाचे अपडेट दिले आहेत. या सर्वच राशीतील लोकांना आजचा दिवस कसा जाईल, याबाबतची माहिती देण्यात आली आहे, याची एकूण माहिती ही पुढीलप्रमाणे:
ADVERTISEMENT

1/8
ज्योतिषशास्त्रानुसार, आज दी : 28 नोव्हेंबर रोजी एकूण राशींचे महत्त्वाचे अपडेट दिले आहेत. या सर्वच राशीतील लोकांना आजचा दिवस कसा जाईल, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याची एकूण माहिती ही पुढीलप्रमाणे:

2/8
मकर राशी :
मकर राशीतील लोकांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. यामुळे कुटुंबात आनंद वाढून वातावरण भावनिक असेल. या राशीतील लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा ज्योतिषशास्त्रानुसार सल्ला आहे.
ADVERTISEMENT

3/8
वृषभ राशी :
वृषभ राशीतील मुलांच्या करियरबाबतची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष लागेल आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. यावरशीतील लोकांनी आळस टाळून काम करावं.

4/8
मिथुन राशी :
आपल्याला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तसेच खानपानावर काळजी घ्यावी लागेल. व्यवसाय संबंधित कामे पूर्ण होतील, तसेच अगदी महत्त्वाचं म्हणजे आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा.
ADVERTISEMENT

5/8
कर्क राशी :
कुटुंबातील सदस्यांकडून आपल्याला मदतीची कमी पडणार नाही. तसेच प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी अनेक फायदे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अहंकार टाळावा.

6/8
सिंह राशी :
या राशीतील लोकांनी घाईघाईने निर्णय घेऊ नका. आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची सूचना अशी की, फार कमी बोलणं योग्य असेल.
ADVERTISEMENT

7/8
कन्या राशी :
कुटुंबाशी संबंधित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. एखाद काम दुसऱ्याच्या विश्वासावर टाकू नका. व्यवसायातील परिस्थिती मजबूत राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.

8/8
तूळ राशी :
रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच संपत्तीवरून वाद होण्याची अधिक शक्यता आहे. आपण रागावर नियंत्रण ठेवा, तसेच आपण आरोग्याकडे लाख द्या. महत्त्वाचं अधिक बोलणं टाळा.
ADVERTISEMENT










