ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे 'या' राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस, तर काही लोकांना मिळणार कौटुंबिक सुख

मुंबई तक

• 12:16 PM • 16 Feb 2026

Astrology : ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार प्रत्येक राशीला वेगवेगळ्या संधी आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. आजचा दिवस काही राशींसाठी नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुकूल आहे, तर इतरांसाठी कौटुंबिक सुख आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जाणून घ्या एकूण राशीभविष्यातील अंदाज. 

follow google news
Astrology

1/5

ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार प्रत्येक राशीला वेगवेगळ्या संधी आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. आजचा दिवस काही राशींसाठी नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुकूल आहे,  तर इतरांसाठी कौटुंबिक सुख आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जाणून घ्या एकूण राशीभविष्यातील अंदाज. 

Astrology

2/5

मेष राशी : 'या' राशीतील लोकांना सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. एका मोठ्या व्यवसायिक गटासोबत भागीदारी करू शकता असा ज्योतिषशास्त्राचा अंदाज आहे. आजच्या दिवशी अपेक्षेहून पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  लोक तुमच्या सर्जनशीलतेची प्रशंसा करतील.

Astrology

3/5

वृश्चिक राशी : या राशीतील लोक धार्मिक स्थळी जातील. आनंद मिळवण्यासाठी काही लोक सहलीला जातील. मित्रांसोबत आपण आपला वेळ घालवावा, ज्यामुळे ताण तणाव दूर होईल. 

Astrology

4/5

सिंह राशी :   

या राशीतील लोकांना त्यांच्या वडिलांकडून कामासाठी प्रेरणा मिळेल. तुम्ही जे हाती काम घ्याल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता मिळेल, तसेच आपले आरोग्या हे पूर्वीपेक्षा चांगले राहील. 

Astrology

5/5

कुंभ राशी : या राशीतील लोक एखाद्याला मदत करतील, ज्यामुळे दिवसभर सकारात्मकता भावना राहील. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण होईल. आपले जवळचे संबंध सुधारण्यातही तुम्हाला यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या तुमच्या कामाची प्रशंसा होईल. 

हे वाचलं का?
follow whatsapp