दत्त जयंती निमित्त 'या' राशीतील लोकांवर राहणार कृपादृष्टी, फक्त 'हे' करा सर्व संकट अपसूक होतील दूर
मुंबई तक
• 12:26 PM • 04 Dec 2025
Astrology : आज 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती असल्याने काही राशींवर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

1/5
दैनिक राशीभविष्यानुसार, 4 डिसेंबर रोजी ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे विविध राशींवर वेगवेगळे प्रभाव पडतात. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस काही राशींसाठी यश संपादन करणारा असेल, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. हे भविष्य सामान्य आहे आणि वैयक्तिक जन्मकुंडलीनुसार बदलू शकते. अशातच आज दत्त जयंती असल्याने काही राशींवर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

2/5
मेष :
मेष राशीतील लोकांचा आजचा दिवस ऊर्जावान आणि उत्साही असेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील, पण अनावश्यक खर्च टाळा. प्रेम जीवनात रोमँटिक क्षण येतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
ADVERTISEMENT

3/5
वृषभ :
व्यवसायात स्थिरता येईल, पण निर्णय घेताना सावध राहा. कुटुंबासोबत वेळ घालवणे फायद्याचे ठरेल. आर्थिकदृष्ट्या सकारात्मक दिवस, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ. आरोग्याकडे लक्ष द्या.

4/5
मिथुन :
आज संवादकौशल्यामुळे यश मिळेल. नोकरीत प्रमोशनची शक्यता. मित्रांच्या मदतीने अडचणी दूर होतील. प्रवास टाळणे चांगले. प्रेमात छोटेसे भांडण होऊ शकते, पण ते लवकर मिटेल. संध्याकाळच्या वेळी धार्मिक स्थळाला भेट द्या.
ADVERTISEMENT

5/5
कर्क :
भावनिकदृष्ट्या संतुलित राहा. घरगुती कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. आरोग्यात सुधारणा. व्यावसायिक भागीदारी फायद्याची ठरेल.
ADVERTISEMENT










