Astrology : 'या' राशींना सतावेल चिंता, 12 राशींचे जाणून घ्या भविष्य
मुंबई तक
• 12:52 PM • 09 Nov 2026
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलाच्या आरोग्याची काळजी वाटेल. प्रवास फायदेशीर ठरणार आहे, व्यवसायात सावधानता बाळगावी.
ADVERTISEMENT


1/12
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलाच्या आरोग्याची काळजी वाटेल. प्रवास फायदेशीर ठरणार आहे, व्यवसायात सावधानता बाळगावी.


2/12
मेष
मेष राशीसाठी आज प्रत्येक काम सावधानतेने करावे. इतरांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या बाबतीत घाईचे निर्णय घेणे टाळावे. आपल्या कुटुंबाशी सल्लामसलक करा. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
ADVERTISEMENT


3/12
मिथुन
पैसे उधार घेणे टाळावे, तसेच खर्च अचानक वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळेल. तुमच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी.


4/12
कर्क
तुमच्या योजना यशस्वी होतील, तुम्ही उत्साहाने काम कराल. आपल्याचा चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मित्र तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्यास मदत करतील, तसेच आपण रागावर नियंत्रण ठेवावे.
ADVERTISEMENT


5/12
सिंह
आपल्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार वागावे, तसेच खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी वाटेल. प्रत्येक काम सावधानतेनं करावे. व्यवसायात अवाजवी गुंतवणूक करणे टाळावे.


6/12
कन्या
कन्या राशीसाठी आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही दूरदृष्टीने नियोजन करून पुढे वाटचाल कराल. मानसिक चिंता दूर होईल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. आपल्याला शिक्षणात यश मिळेल, तसेच व्यवसायात भरभराट होईल.
ADVERTISEMENT


7/12
तूळ
मालमत्तेत लाभ होण्याची अधिक शक्यता आहे. कौटुंबिक सुखात वाढ होईल, तसेच इतरांशी वाद होण्याची शक्यता आहे, यामुळे सावधानता बाळगावी. आरोग्याची काळजी घ्यावी.


8/12
वृश्चिक
वृश्चिक राशीतील लोकांची अपूर्ण कामे लवकरच पूर्ण होतील. ध्येय गाठण्यासाठी मित्र मदत करतील. नातेवाईकांशी असलेले संबंध सुधारतील. आर्थिक निर्णय हुशारीने घ्यावेत, जेणेकरून आर्थिक नुकसान होणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी.


9/12
धनु
तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला दूरवरून चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.


10/12
मकर
आजचा दिवस कृती करण्याचा आहे, आजच्या दिवशी नशीब तुमचे साथ देईल आणि आर्थिक लाभ खुले होतील. जुन्या योजनांवर पुन्हा काम सुरू होईल. तुम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून निर्णय घ्यावेत. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न अधिक तीव्र करावे लागतील.


11/12
कुंभ
तुमची नेतृत्व कौशल्य वाढतील, तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. मानसिक ताण कमी होईल. तुम्हाला नवीन नोकरी संधी मिळेल. कौटुंबिक पाछिंबा तुम्हाला तुमची ध्येय साध्य करण्यास मदत करेल.


12/12
मीन
नशीब तुम्हाला साथ देईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. काळजीपूर्वक वाहन चालवा. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
ADVERTISEMENT











