Astrology : दिवाळीत 'या' राशींवर पैशाचा होणार वर्षाव
मुंबई तक
• 12:55 PM • 08 Nov 2026
Astrology : आजच्या राशीभविष्यात दिवाळी सणात अशा काही राशी आहेत, त्या राशींवर पैशांचा चांगलाच वर्षाव होईल. देवी लक्ष्मीण आपल्याला आशीर्वाद देईल, तसेच आर्थिकदृष्ट्या दिवाळी सण आनंदाचा होईल, अशातच जाणून घ्या आजचे एकूण राशीभविष्य पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT


1/9
आजच्या राशीभविष्यात दिवाळी सणात अशा काही राशी आहेत, त्या राशींवर पैशांचा चांगलाच वर्षाव होईल. देवी लक्ष्मीण आपल्याला आशीर्वाद देईल, तसेच आर्थिकदृष्ट्या दिवाळी सण आनंदाचा होईल, अशातच जाणून घ्या आजचे एकूण राशीभविष्य पुढीलप्रमाणे..


2/9
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करण्यास मिळेल. तुम्हाला जवळचे सहकारी मिळतील, तुम्ही उत्साहाने काम कराल. तुम्ही महत्त्वाचे कामे रखडणे टाळाल. तुम्ही व्यवहारांमध्ये सावधानता बाळगावी. निकाल अपेक्षेनुसार लागतील, तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात शिस्त राखाल, तुम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाल.
ADVERTISEMENT


3/9
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक विचार पुढे घेऊन वाटचाल करावी. तुमचा संवाद सकारात्मक आणि सर्वोत्तम राहील. तुम्ही विवेकबुद्धीने आपले ध्येय पूर्ण कराल.


4/9
कर्क
तुम्हाला सर्वांकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. कामावर लक्ष केंद्र करणे अपेक्षित असेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. कौटुंबिक बाबींत रस टिकवून ठेवाल.
ADVERTISEMENT


5/9
सिंह
कामाच्या ठिकाणी व्यवस्थापन सुधारेल. व्यवसायात भरभराट होईल. तुमच्या हिताचे विविध करार केले जातील. तुम्ही आपल्या कुटुंबात सलोखा टिकवून ठेवाल. पारंपारिक कामांना महत्त्व दिले जाईल. विविध क्षेत्रांत नफा मिळण्याची संधी आहे. समानतेची भावना आणि आत्मसन्मान टिकवून ठेवाल.


6/9
कन्या
तुमची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत अधिक सुसंस्कृत होईल. तुम्ही तुमची ध्येये साध्या कराल. तुम्ही उत्तम व्यावसायिक संवाद राखाल. प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित असा परिणाम मिळेल.
ADVERTISEMENT


7/9
मकर
मकर राशीतील लोकांना संघटन आणि व्यवस्थापनाला प्राधान्य द्याल. प्रतिभा आणि अधुनिक कार्यपद्धतीत यांचा मिलाफ हे यशाची गुरुकिल्ली ठरेल. संपूर्ण काळात जलद सुधारणा कायम राखली जाईल. आर्थिक बाबी अनुकूल राहतील.


8/9
कुंभ
कुंभ राशीतील लोक कामाच्या बाबतीत वेगाने पुढे जाताना दिसत आहेत. करिअरमध्ये चांगले यश मिळवले जात आहे, आर्थिक बाबतीत यश मिळेल.


9/9
मीन
मीन राशीतील लोकांच्या सहकार्याने सर्व समस्या सुटतील. उद्योग आणि व्यवसाय अधिक मजबूत होईल. कुटुंबासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. कुटुंबाचा चांगला पाठिंबा राहणार आहे.
ADVERTISEMENT











