Astrology : सूर्याच्या राशीबदलाची मोठी भूमिका, 'या' राशींना धनलाभ आणि पदोन्नती होणार

मुंबई तक

• 01:53 PM • 06 May 2026

Astrology : सूर्य ग्रहाचे गोचर सकाळी 6:22 वाजता होणार आहे. हे गोचर 22 जूनपर्यंत राहणार असून ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रहाला यश आणि नेतृत्वाचा घटक मानला जातो, यामुळे हा बदल काही राशींच्या जीवनाची दिशा बदलू शकतो. चला जाणून घेऊयात त्या भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे का याबाबत... 

follow google news
Astrology

1/5

फ्यूचर पंचांगानुसार, 15 मे 2026 रोजी सूर्य देव मेष राशी छोडकर वृष राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रहाचे गोचर सकाळी 6:22 वाजता होणार आहे. हे गोचर 22 जूनपर्यंत राहणार असून ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रहाला यश आणि नेतृत्वाचा घटक मानला जातो, यामुळे हा बदल काही राशींच्या जीवनाची दिशा बदलू शकतो. चला जाणून घेऊयात त्या भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे का याबाबत... 
 

Astrology

2/5

सूर्य वृषभ राशीतून भ्रमण करत असून, शुक्र ग्रहाच्या राशीत वास्तव्य करते. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शुक्र ग्रह यांच्यातील सम संबंध आहे. वृषभ राशी स्थिरता आणि भौतिक सुखाचे प्रतीकर मानले आहे, त्यामुळे या काळातील लोक आपल्या ध्येयांबाबत अधिक गंभीर होतील. 
 

Astrology

3/5

वृषभ

वृषभ राशीतील सूर्याच्या संक्रमणातून आपला आत्मविश्वास आणखी वाढेल. नोकरदारांना किंवा पगारदारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. नेतृत्व आणि कौशल्य गुणांमध्ये वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. जर नोकरीच्या शोधात असाल तर अधिक शोध घ्यावा, आपल्याला नक्कीच यश मिळेल. 
 

Astrology

4/5

सिंह 

सिंह राशीचा स्वामी सूर्य, तुमच्या कर्म भावात भ्रमण करणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाणार आहे. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या आणि वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक दर्जा वाढेल अशी शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

कर्क 

कर्क राशीच्या लोकांना अचानकपणे आर्थिक लाभ होणार आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळवता येतील. नवीन व्यवसाय सुरु करण्यास 15 मे ही तारीख योग्य असेल. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp