शुक्र आणि बुध ग्रहाची 23 नोव्हेंबर रोजी दुर्मिळ युती, 'या' राशीतील लोकांना पैशाचा मोक्कार फायदा होणार

मुंबई तक

• 01:57 PM • 16 Nov 2025

astrology : शुक्र आणि बुध ग्रहाची दुर्मिळ युती ही 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. याचा आर्थिक, करिअर आणि कौटुंबिक आनंदात बदल घडवून आणू शकते. या युतीचा काही राशींवर नेमका काय परिणाम होईल ते पाहूया. 

follow google news
Astrology

1/5

शुक्र आणि बुध ग्रहाची दुर्मिळ युती ही 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. याचा आर्थिक, करिअर आणि कौटुंबिक आनंदात बदल घडवून आणू शकते. या युतीचा काही राशींवर नेमका काय परिणाम होईल ते पाहूया. 
 

Astrology

2/5

तूळ राशीच्या लोकांसाठी, ही युती लग्नाच्या घरात  निर्माण होत आहे. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व वाढेल आणि तुमची निर्णय क्षमताही वाढण्याची शक्यता आहे. तसेच नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. कठोर परिश्रम फळ देतील आणि लक्षणीय नफ्याचे दरवाडे उघडण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

3/5

तूळ राशी :

तूळ राशीतील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करतील. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. मालमत्तेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. एकंदरीत, हा काळ यश आणि समृद्धीचा मानला जातो. 
 

Astrology

4/5

कर्क राशी :

शिक्षणात किंवा कौशल्य संपादनात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायिक प्रकल्पांमध्ये चांगला नफा मिळेल. तुमच्या सासू सारऱ्यांशी संबंध मजबूत रहतील, या संयोगामुळे जीवन अधिक आरामदायी होईल. 
 

Astrology

5/5

मकर राशी :

मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात फायदा होईल. त्यांना पदोन्नती किंवा कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. माहितीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता बळावेल. 


 

हे वाचलं का?
follow whatsapp