Astrology : सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश, 'हे' लोक 'या' क्षेत्रात कमावणार नाव

मुंबई तक

16 Jun 2026 (अपडेटेड: 16 Jun 2026, 12:13 PM)

Astrology : ग्रहांचा राजा सूर्य ग्रह हा 22 जून 2026 रोजी मृगशिरा नक्षत्रातून बाहेर पडणार आहे. तिथून ते राहूच्या अधिपत्याखाली आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. द्रिक पंचांगानुसार, हे स्थित्यंतर अगदी महत्त्वपूर्ण मानले जाते. आता याचाच एकूण 12 राशींवर मोठा परिणाम होईल, मात्र यापैकी काही राशीतील लोकांवर परिणाम होणार आहे. 

follow google news
Astrology

1/5

ग्रहांचा राजा सूर्य ग्रह हा 22 जून 2026 रोजी मृगशिरा नक्षत्रातून बाहेर पडणार आहे. तिथून ते राहूच्या अधिपत्याखाली आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. द्रिक पंचांगानुसार, हे स्थित्यंतर अगदी महत्त्वपूर्ण मानले जाते. आता याचाच एकूण 12 राशींवर मोठा परिणाम होईल, मात्र यापैकी काही राशीतील लोकांवर परिणाम होणार आहे. 
 

Astrology

2/5

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवण्याची अपेक्षा आहे.  आपली निर्णयक्षमता वाढवेल आणि आपण अधिक आत्मविश्वासाने कठीण परिस्थितींना सामोरे जाऊ शकाल. 
 

Astrology

3/5

मिथुन 

मिथुन राशीतील लोकांवर सूर्याच्या गोचराचा थेट परिणाम होईल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी आपली प्रतिमा अधिकपणे मजबूत होईल. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. 
 

Astrology

4/5

सिंह 

सिंह राशीचा अधिपती ग्रह म्हणून सूर्य ग्रहाची ओळख आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. जुन्या कर्जातून सुटका होण्याचे संकेत आहेत. कामावर पदोन्नती आणि पगारवाढीची चांगली बातमी मिळेल. 
 

Astrology

5/5

धनु 

धनु राशीसाठी सूर्य ग्रहाची आर्द्रा नक्षत्रात प्रवेश नवीन संधींचे दरवाजे उघडू शकतो. निशाबाची साथ असल्यास, रखडलेले प्रकल्प वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामात यश मिळण्याचे संकेत आहेत.  
 

हे वाचलं का?
follow whatsapp