Astrology : नोव्हेंबर अखेरीस शुक्र आणि गुरूची युती, ‘या’ राशींचे बदलेल भाग्य

मुंबई तक

• 12:32 PM • 29 Nov 2026

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी विशेष आणि दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे, जी अनेक राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडेल. 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी, शुक्र आणि गुरू एका विशिष्ट अंतरावर एकत्र येऊन एक अद्भुत युती घडवली. याचा काही राशींवर परिणाम होईल.

Google CTA
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी विशेष आणि दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे, जी अनेक राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडेल. 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी, शुक्र आणि गुरू एका विशिष्ट अंतरावर एकत्र येऊन एक अद्भुत युती घडवली.

Astrology

2/5

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह पैसा, सुखसोयी आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो, तर गुरू हा ग्रह ज्ञान, नशीब आणि प्रगती देणारा मानला जातो. जेव्हा या दोन्ही ग्रहांची चांगली ऊर्जा एकत्र येते, तेव्हा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात खालील सकारात्मक बदल घडतात. याचा काही राशीतील लोकांवकर परिणाम होतो.

Astrology

3/5

मिथुन :

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रणयाचा आणि त्यांच्यातील  गुणांना वाव मिळेल. जे अविवाहितांना त्यांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीच्या आगमनाची चाहूल लागू शकते, तर कला, लेखन आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये गुंतलेल्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल.
 

Astrology

4/5

तूळ :

तूळ ही आणखी एक भाग्यवान राशी आहे, कारण स्वतः शुक्र ग्रह या राशीत वास करतो, ज्यामुळे त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. या काळात, तुमची काही प्रमुख आणि प्रभावशाली व्यक्तींशी भेट होईल, जे भविष्यात तुमच्या व्यवसायाला किंवा करिअरला नवीन दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील.
 

Astrology

5/5

तूळ :

तूळ ही आणखी एक भाग्यवान राशी आहे, कारण स्वतः शुक्र ग्रह या राशीत वास करतो, ज्यामुळे त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. या काळात, तुमची काही प्रमुख आणि प्रभावशाली व्यक्तींशी भेट होईल, जे भविष्यात तुमच्या व्यवसायाला किंवा करिअरला नवीन दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील.
 

हे वाचलं का?