Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत या आठवड्यातही घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घट झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या एक आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे भाव 3330 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर 97570 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 3050 रुपयांनी घसरल्याने गोल्ड रेट 89450 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, डॉलर इंडेक्समध्ये मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात उलथापालथ झाल्याने सोन्याच्या दरात घट झाली आहे. याचसोबत चांदीच्या भावतही किरकोळ घट झाली आहे. चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 107800 रुपयांवर पोहोचले आहेत. देशभरात 24 कॅरेट सोन्याचे भाव 97 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 89 हजारांच्या पार झाले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97420 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89300 रुपयांवर पोहोचले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97420 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89300 रुपयांवर पोहोचले आहेत.
हे ही वाचा >> धक्कादायक! रस्त्याच्या कडेला बास्केटमध्ये दोन दिवसांचं नवजात अर्भक, चिठ्ठीत लिहिलं मला माफ करा...नेमकं काय घडलं?
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97450 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89330 रुपयांवर पोहोचले आहेत.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97420 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89300 रुपयांवर पोहोचले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97420 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89300 रुपयांवर पोहोचले आहेत.
हे ही वाचा >> शिंदे गटाच्या नगरसेवकाने महिलेवर विनयभंग केल्याचा आरोप, थेट भररस्त्यात तुडवलं
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97420 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89300 रुपयांवर पोहोचले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97420 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89300 रुपयांवर पोहोचले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97420 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89300 रुपयांवर पोहोचले आहेत.
ADVERTISEMENT
