आरारारारा! चाललंय तरी काय? सोन्याचे भाव काही केल्या कमी होईना..आजही 24 कॅरेटचे दर भिडले गगनाला!

Today Gold Rate : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोमवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. फ्यूचर्स मार्केटमध्ये गोल्ड फ्यूचर्समध्ये 0.13 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Today Gold Rate In Maharashtra

Today Gold Rate In Maharashtra

मुंबई तक

21 Jul 2025 (अपडेटेड: 21 Jul 2025, 03:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोमवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. फ्यूचर्स मार्केटमध्ये गोल्ड फ्यूचर्समध्ये 0.13 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर लाखाच्या पार गेले आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100180 रुपयांवर पोहोचली आहे.

हे वाचलं का?

तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91840 रुपये झाले आहेत. तसच चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे चांदीच्या प्रति किलोग्रॅमचे दर 115000 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91800 रुपये झाले आहेत.

पुणे

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91800 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> Mumbai Train Blast Case : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल, मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100180 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91830 रुपये झाले आहेत.

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91800 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91800 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> भयंकर! 20 रुपयांसाठी तरुणाने आपल्या आईवर कुऱ्हाडीने केला हल्ला, हादरवून टाकणारं कारण आलं समोर

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91800 रुपये झाले आहेत.

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91800 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91800 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp