ADVERTISEMENT
‘आई कुठे काय करते’ मालिकेत कित्येक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत असलेला क्षण आला आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु आहे.
अभिषेकवरचे खुनाचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर आता त्याच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होणार आहे.
अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे.
अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने नाचगाण्यांचा धमाल कार्यक्रमही रंगणार आहे.
अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा निर्विघ्न पार पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
