Nikki Tamboli: अभिनेत्री निक्की तांबोळीचं बोल्ड फोटोशूट

बिग बॉस 14 ने अभिनेत्री निक्की तांबोळीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. निक्की तांबोळी ही सध्या एक मोठी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये समोर येत आहे. निक्कीने काही दिवसांपूर्वीच सुपर सिझलिंग फोटो हे इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये निक्की ग्रीन ब्रालेट आणि ओपन बटण जीन्स परिधान केलेली पाहू शकता. निक्कीने आपल्या या सिजलिंग लूकला ओपन कर्ली […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 01:49 PM • 25 Oct 2021

follow google news

हे वाचलं का?

बिग बॉस 14 ने अभिनेत्री निक्की तांबोळीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.

निक्की तांबोळी ही सध्या एक मोठी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये समोर येत आहे.

निक्कीने काही दिवसांपूर्वीच सुपर सिझलिंग फोटो हे इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये निक्की ग्रीन ब्रालेट आणि ओपन बटण जीन्स परिधान केलेली पाहू शकता.

निक्कीने आपल्या या सिजलिंग लूकला ओपन कर्ली हेअर आणि न्यूड मेकअपने कंप्लीट केलं आहे.

निक्की तांबोळी नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकमधील फोटो हे शेअर करत असते.

निक्कीच्या या अदा आणि तिची स्टाइल फॅन्सच्या बऱ्याच पसंतीस उतरत आहे.

सध्या निक्कीला काही नवनव्या शोच्या ऑफर मिळत आहेत.

नुकतीच निक्की ही बिग बॉस 15 मध्ये प्रतिक सहजपाल याला सपोर्ट करताना दिसून आली आहे.

    follow whatsapp