ADVERTISEMENT
आज (5 सप्टेंबर) देशभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या गुरुंना शुभेच्छा दिल्या आहेत.
माधुरी दीक्षितने लिहलं, ‘मला आयुष्यात महत्त्वपूर्ण शिकवण देणाऱ्या माझ्या सर्व गुरुंचे मी आजच्या खास दिवशी मनापासून आभार मानते.’
तापसी पन्नू: ‘प्रत्येक निडर खेळाडूच्या मागे एक निडर कोच असतो’ असं म्हणत तापसीने शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कियारा अडवाणी: ‘त्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. ज्यांनी आमच्या आयुष्याला आकार दिला आणि आम्हाला प्रेरित केलं.’
ADVERTISEMENT
