Kia EV6 कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 528 KM एवढी धावते. Kia ची कार अवघ्या 18 मिनिटात 80 टक्के चार्ज होऊ शकते. भारतामध्ये 2 जूनला ही नवी कार लाँच होणार आहे. या कारमध्ये 12.3 इंचीचा इंफोटेन्मेंट स्क्रीन आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. आता भारतात CBU प्रमाणेच Kia EV6 कार […]