सईचा नवा लुक पाहून चाहते घायाळ, पाहा खास फोटो

अभिनेत्री सई ताह्मणकरने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ब्राईट ड्रेसमध्ये सई ताह्मणकरचं सौंदर्य या ड्रेसमध्ये खुलून दिसतं आहे सई ताह्मणकरने नुकतंच मीमी या सिनेमात काम केलं होतं, तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं बोल्ड अँड ब्युटीफुल असा सईचा इंडस्ट्रीतला लौकिक आहे सईने MX Player वर आलेल्या समांतर 2 या वेब सीरिजमध्येही डबल रोल साकारला […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:40 AM • 07 Oct 2021

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री सई ताह्मणकरने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

ब्राईट ड्रेसमध्ये सई ताह्मणकरचं सौंदर्य या ड्रेसमध्ये खुलून दिसतं आहे

सई ताह्मणकरने नुकतंच मीमी या सिनेमात काम केलं होतं, तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं

बोल्ड अँड ब्युटीफुल असा सईचा इंडस्ट्रीतला लौकिक आहे

सईने MX Player वर आलेल्या समांतर 2 या वेब सीरिजमध्येही डबल रोल साकारला होता, तिच्या या भूमिकेचंही कौतुक झालं

सई ताह्मणकरचा बोल्ड आणि खास लुक

सई ताह्मणकर तिचे खास फोटो कायमच इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते

सईचं सौंदर्य या खास ड्रेसमध्ये आणखी खुललं आहे

    follow whatsapp