अश्रू,आक्रोश आणि धगधगणारं युक्रेन!

रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आहे, त्यामुळे युक्रेनमधल्या अनेक भागांची दुरवस्था झाली आहे युक्रेनमधल्या 800 हून अधिक पायाभूत व्यवस्था कोलमडल्या आहेत सात लढाऊ विमानं पाडण्यात आली आहेत काळीज पिळवटून टाकणारे हे सगळे फोटो आहेत युक्रेनमधल्या अनेक ठिकाणी सध्या असं चित्र दिसून येतं आहे युक्रेन वाचावं यासाठी शर्थीचे प्रय़त्न केले जात आहेत किव्ह शहरातल्या एका इमारतीची झालेली […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 11:33 AM • 26 Feb 2022

follow google news

हे वाचलं का?

रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आहे, त्यामुळे युक्रेनमधल्या अनेक भागांची दुरवस्था झाली आहे

युक्रेनमधल्या 800 हून अधिक पायाभूत व्यवस्था कोलमडल्या आहेत

सात लढाऊ विमानं पाडण्यात आली आहेत

काळीज पिळवटून टाकणारे हे सगळे फोटो आहेत

युक्रेनमधल्या अनेक ठिकाणी सध्या असं चित्र दिसून येतं आहे

युक्रेन वाचावं यासाठी शर्थीचे प्रय़त्न केले जात आहेत

किव्ह शहरातल्या एका इमारतीची झालेली अवस्था

सामान्य माणसं या हल्ल्यांच्या केंद्रस्थानी सापडली आहेत

दोन दिवसांपासून युक्रेनवर हल्ले सुरू आहेत, आक्रोश आणि रूदन ऐकू येतं आहे

    follow whatsapp