Profile

राहुल गायकवाड

Rahul.Gaikwad@aajtak.com
राहुल गायकवाड गेल्या ७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. राहुल सध्या मुंबई TAK मध्ये Producer पदावर काम करत आहेत. ग्राऊंड रिपोर्ट, चालू घडामोडी, मुलाखती अशा विषयांवर त्यांनी काम केलं आहे. त्याचबरोबर राजकीय, सामजिक विषयांवर सातत्याने लिखाण देखील केलं आहे. राहुल यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे.

ADVERTISEMENT