Hsc Result 2024 : बारावीच्या निकालाची तारीख ठरली, कुठे आणि कसा पाहायचा निकाल?
Maharashtra HSC Result 2024 : बारावीच्या विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या हॉल तिकीटच्या नंबरवरून हा निकाल पाहता येईल. आता या निकालाची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra HSC Result 2024 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकाल उद्या मंगळवारी 21 मे ला दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे. (maharashtra hsc result will be declare in 21 may maharashtra board hsc student news)
ADVERTISEMENT
हे ही वाचा :Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी मी युर्टन घेतोय, माझ्या... ",
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेला निकाल खाली दिलेल्या संकेतस्थळावर उद्या मंगळवारी 21 मे ला दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
'या' संकेतस्थळावर निकाल पाहता येणार
1. mahresult.nic.in
2. http://hscresult.mkcl.org
3. www.mahahsscboard.in
4. https://results.digilocker.gov.in
5. http://results.targetpublications.org
हे वाचलं का?
हे ही वाचा : Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी मी युर्टन घेतोय, माझ्या... ",
बारावीच्या विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या हॉल तिकीटच्या नंबरवरून हा निकाल पाहता येईल. आता या निकालाची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT