Govt Job: तुम्हीही आहात ग्रॅज्युएट? इंडियन बँकेत अधिकारी पदावर नोकरीची संधी
Job Vacancy 2024 : इंडियन बँकेत स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी एकूण 300 जागांवर नोकरीची संधी आहे. यासाठी परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
इंडियन बँकेत अधिकारी पदावर नोकरीची संधी
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 02 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.
Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँकेत स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी एकूण 300 जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 02 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण तामिळनाडू/ पुडुचेरी/ कर्नाटक/ आंध्र प्रदेश/ तेलंगणा/ महाराष्ट्र/ गुजरात ही राज्य आहेत. (Govt Job Indian Bank recruitment 2024 for Local Bank Officer )
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana : अर्ज न भरलेल्यांसाठी गुड न्यूज! अदिती तटकरे म्हणाल्या, 'आता...'
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा : Raksha Bandhan 2024 Muhurt: रक्षाबंधन नेमकं कधी, राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता?
शुल्क
-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 1000 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.
तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 175 रूपये शुल्क आकारले जात आहे.
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.indianbank.in/ वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
अर्जाची लिंक
https://ibpsonline.ibps.in/iblbojul24/
हेही वाचा : Sanjay Raut: "महाराष्ट्रात सावत्र कुणीच नाही, दिल्लीत मोदी-शाह...", संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1xY6piH50anebXVmQS_frNRxN5C8xMHf_/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT