Profile

रोहिणी ठोंबरे

rohini.thombare@aajtak.com
रोहिणी संपत ठोंबरे गेल्या अडीच वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या मुंबई TAK मध्ये Assistant Producer म्हणून कार्यरत आहे. राजकीय, क्राईम, हेल्थ, चालू घडामोडी अशा सर्व विषयांवर लिखाण करण्याची आवड आहे. मुंबई विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवीधर शिक्षण घेतले आहे. राजकीय क्षेत्राबाबत सर्वाधिक आवड असून त्याबाबतच्या घडामोडींवर विशेष लिखाण करते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT