Lalbaugcha Raja Visarjan : 20 तास मिरवणूक… ‘लालबागचा राजा’ला असा दिला निरोप
मुंबईतील लालबागचा राजा गणपतीचे शुक्रवारी (29 सप्टेंबर) गिरगाव चौपाटी समुद्रात विसर्जन करण्यात आले. लालबागचा राजाची मिरवणूक 20 तासांहून अधिक काळ चालली.
ADVERTISEMENT
lalbaugcha raja visarjan live girgaon chowpatty mumbai
Lalbaugcha raja visarjan 2023 live video : गुलालाची उधळण… ढोल ताशांचा गजर… गणपती मोरयाचा अखंड जयघोष… अशा वातावरणात तब्बल 20 तास लालबागचा राजाची मिरवणूक चालली. गुरुवारी (28 सप्टेंबर) सकाळी निघालेली मिरवणूक शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर पोहोचली.
ADVERTISEMENT
विसर्जन पाहण्यासाठी खालील व्हिडीओ क्लिक करा
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT