Crime News : अल्पवयीन मुलासोबत शारीरीक संबंध…व्हिडिओही बनला…महिला सापडली अडचणीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Haldwani Crime News : देशात अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये खुप वाढ झाली आहे.या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशातच आता आणखीण एक अनैतिक संबंधांची घटना समोर आली आहे. ही घटना चाईल्ड पॉर्नोग्राफी संदर्भातली आहे.या घटनेत एका 40 वर्षाच्या महिलेने अल्पवयीन मुलासोबत शारीरीक संबंध (physical relationship) ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला इतकंच करून थांबली नाही, तर तिने या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला आणि सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. आता या व्हिडिओमुळे ती अडचणीत सापडली आहे.नेमका हा घटनाक्रम काय आहे, तो जाणून घेऊयात. (40 year old women make porn video with a minor then uploaded in instagram)

नेमकी घटना काय?

हल्दानीच्या (Haldwani) कुसुमखेडा परिसराता राहणाऱ्या एका 40 वर्षाच्या महिलेने 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत शारीरीक संबंध (physical relationship)ठेवले होते. हे संबंध ठेवताना तिने याचा संपुर्ण व्हिडिओ देखील बनवला होता. हा व्हिडिओ तिने 2022 यावर्षी सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत ती अल्पवयीन मुलासोबत शारीरीक ठेवताना दिसली होती. हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केल्याने ती अडचणीत सापडली आहे.

वर्ल्ड कप विजेत्या स्टार खेळाडूच्या मुलीची अडल्ट प्लॅटफॉर्मवर एन्ट्री, जाणून घ्या कारण

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

व्हिडिओत अश्लील कंटेंट

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नेशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलला सोशल मीडियावर हा आक्षेपार्ह व्हिडिओ सापडला होता.या व्हिडिओमध्ये एजन्सीला अश्लील कंटेंट (Obscene content) आढळून आला होता. तसेच व्हिडिओमध्ये महिलेसोबत अल्पवयीन मुलगा देखील दिसला होता. त्यामुळे पॉर्नोग्राफी कायद्यानुसार असा कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणे गुन्हा आहे. असे असताना देखील महिलेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे ही महिला अडचणीत सापडली होती.

Crime: पाचव्या पत्नीने गुप्तांग कापून रस्त्यावर फेकला पतीचा मृतदेह

ADVERTISEMENT

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा (cyber crime)शाखेने याची दखल घेतली होती.त्यानंतर हे प्रकरण उत्तराखंडच्या एसटीएफपर्यंत पोहोचले होती. त्यानंतर महिलेवर चाईल्ड पॉर्नोग्राफी आयटी कायद्याखाली तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर आयटी कायद्याच्या 67 बी अन्वये महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हल्दानीचे एसपी सिटी हरबंस सिह यांनी दिली.

ADVERTISEMENT

दरम्यान पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. तसेच तिचा कसून तपास केला जात आहे. महिलेने असा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर का शेअर केला? अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय होता? याचीही चौकशी केली जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT