काही दिवसांपूर्वी प्रिती झिंटा ऑस्कर पार्टीत दिसली होती. यावेळी तिने ब्लॅक स्लीव्हलेस डीप नेक गाऊन परिधान केला होता.
काही दिवसांपूर्वी प्रिती झिंटा ऑस्कर पार्टीत दिसली होती. यावेळी तिने ब्लॅक स्लीव्हलेस डीप नेक गाऊन परिधान केला होता.
यावेळी प्रिती झिंटाने प्रचंड वजन घटवल्याचं पाहायला मिळालं,
फिटनेससाठी प्रिती दररोज काही खास व्यायाम करते यामुळे ती फिटा आणि फाईन दिसते.
प्रिती कार्डियो व्यायाम करते, ज्यामुळे वजन घटवण्यात तिला भरपूर फायदा झाला आहे. या व्यायाम प्रकारामुळे शरीरातील कॅलरी बर्न होतात.
प्रिती हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग, बॉडी वेट व्यायामही करते. यामुळे कॅलरी बर्न करण्यास तिला मदत मिळते.
जीममध्ये जाऊन प्रिती झिंटा वेट ट्रेनिंग घेते. तिला योगा करणंही फार आवडतं.
प्रिती वेगवेगळ्या बॉडी पार्टसाठी ट्रेनिंग घेते. यामुळे मसल्स ग्रोथ वाढण्यास मदत होते.