Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / हनीमूनच्या रात्री नवरीला आला कॉल, काही तासाने सापडला नवऱ्या मुलाचा मृतदेह
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

हनीमूनच्या रात्री नवरीला आला कॉल, काही तासाने सापडला नवऱ्या मुलाचा मृतदेह

bride phone call and groom dead body found : तरूणाची लग्नात धुमधडाक्यात वरात काढण्यात आली. असंख्य पाहूण्यांच्या उपस्थितीत सर्व रितीरिवाजानुसार लग्नसोहळा (Wedding) उत्साहात पार पडला. सर्वकस एकदम चांगल झालं.मात्र हनीमुनच्या रात्री एक कॉल आला आणि नवरदेवाचा (Groom) जीवच गेला,अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरीच्या हातावरची मेहंदी उतरण्याआधीच ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने कुटुंबियांवर शोककळा पसरली होती. या घटनेला 9 महिने उलटले आहेत, मात्र पोलिसांना अद्याप आरोपीचा शोध घेण्यात यश आले नाही आहे.(call on bride phone honeymoon time groom left house dead body found 20km away)

हनीमुनच्या रात्री सापडला मृतदेह

सर्वेश नावाच्या एका तरूणाचे लग्न 17 मे 2022 ला झाले होते. हे लग्न नातेवाईकांच्या उपस्थितीत मोठा गाजा वाजा करत पार पडले होते. लग्नानंतर तरूणाचा रात्री हनीमुन होता. या हनीमुनच्याच रात्री एक कॉल आला आणि तरूण घराबाहेर पडला. आणि तरूणाचा मृतदेह घरापासून दूर 20 किलोमीटरवर रेल्वे लाईनवर अर्धनग्न अवस्थेत सापडला. आद्ल्या दिवशी लग्न झाले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तरूणाचा मृतदेह सापडल्याने कुटूंबासह संपुर्ण गाव हादरलं होते.

Akal Takht Express : विमानानंतर ट्रेनमध्ये विकृत कृत्य, टीसीकडून महिला प्रवाशावर लघवी

या घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला होता. कुटूंबियांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी तरूणाची आई पोलिस स्टेशनमध्ये खेपा टाकत आहे,मात्र अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही.

नवरीच्या मोबाईलवर आला कॉल

नवऱ्याच्या (Groom)हत्येपुर्वी म्हणजेच हनीमुनच्या रात्री नवरीला एक कॉल आला होता. या कॉलनंतरच हा संपुर्ण घटनाक्रम घडला होता आणि तरूणाचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे नवऱ्याच्या कुटुंबियांनी नवरीवर (Bride) संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलिसांच्या हाती अद्याप काही एक पुरावा हाती लागला नाही.

VIDEO: मुली-महिलांना पाहताच वासनांध तरूण करतो Kiss, सीरियल किसरची दहशत

नवऱ्याच्या आईचा आरोप काय?

तरूणाच्या हत्येनंतर त्याच्या लग्नाचे कार्ड (Wedding card) घेऊन आई पोलिस कमिश्नर यांची भेट घ्यायला गेली होती. हनीमुनच्या रात्री नवरीच्या फोन एक फोन आला होता. याच्यानंतर एक मेसेजही आला होता.या मेसेजनंतर तिचा मुलगा घराबाहेर पडला. यानंतर घरापासून दूर 20 किलोमीटर परीसराक रेल्वे लाईनवर मुलाचा मृतदेह सापडला होता. दरम्यान ज्या नंबरवर नवरीला कॉल आला होता. त्यावर कॉल करून देखील पाहायला, मात्र कॉल लागला नाही.

दरम्यान या घटनेला 9 महिने उलटले आहेत. मात्र पोलिसांना अद्याप आरोपीला शोधण्यात अपयश आले आहे. कुटूंबियांना सुनेवर संशय आहे.मात्र ठोस पुरावा नाही आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे. ही घटना उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये घडलीय.

नाशिक हादरलं! घरात घुसून गोळीबार, कोयत्याने हल्ला; महिला थोडक्यात बचावली

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?