तालिबानच्या निशाण्यावर आहे ‘ही’ अभिनेत्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अफगाणिस्तानवर तालिबानचं वर्चस्व निर्माण झाल्याने जगाभरात चिंता व्यक्त केली जात आहे. तसंच अनेक ठिकाणी भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे वाचलं का?

अफगाणी वंशाची एक हॉलिवूड अभिनेत्री अजीता गनीजादा ही सतत अफगाणी लोकांसाठी आवाज उठवीत आली आहे.

ADVERTISEMENT

ही अभिनेत्री सतत आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन अफगाणिस्तानची नेमकी परिस्थी काय आहे ते सांगत आहे.

ADVERTISEMENT

तिने अफगाणिस्तानच्या लोकांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देखील याबाबत काही प्रश्न विचारले आहेत.

आता या अभिनेत्रीला तालिबान्यांनी धमकावणं सुरु केलं आहे. या गोष्टीचा खुलासा स्वत: अभिनेत्रीने केला आहे.

अभिनेत्रीने याबाबत असं सांगितलं आहे की, ‘मला तालिबान्यांकडून मेसेज येत आहेत, ‘डिअर गर्ल चिंता करु नकोस, प्रोपोगंडा पसरवणं बंद कर.’

41 वर्षीय अभिनेत्रीचा जन्म हा काबूलमध्ये झाला होता. तिचे वडील हे तेहरानमधील यूएस दूतावासात काम करत होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT