Billionaires : एलॉन मस्क ते डॉर्सी… ‘हे’ करोडपती शोधाताहेत लाइफ पार्टनर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

नेहमी असं म्हटलं जातं की, पैसा आहे तर सर्व आहे. मात्र, सर्व बाबतीतचं असं नसतं.

हे वाचलं का?

काही असे धनकुबेरही आहेत ज्यांच्याकडे पैसा असूनही सर्व काही नसतं.

ADVERTISEMENT

जगभरातील कोट्यधीश-अब्जधीश संपत्ती असूनही लाइफ पार्टनरच्या शोधात आहेत.

ADVERTISEMENT

अनेक अब्जाधीश असे आहेत ज्यांचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. नंतर ते सिंगल लिस्टमध्येच आले.

जगभरात दुसरे श्रीमंत एलॉन मस्क यांचं यावेळी सर्वात पहिलं नाव घेतलं जातं. तीन वेळा लग्न करूनही मस्क सिंगलचं आहेत.

51 वर्षीय मस्क याांचा नेटवर्थ 187.2 अब्ज डॉलर आहे. आजही ते खऱ्या प्रेमाच्या शोधात आहेत.

Twitter को-फाउंडर 46 वर्षीय जॅक डॉर्सी 4.9 अब्ज डॉलरच्या संपत्तीचे मालक आहेत.

डॉर्सी यांचं नाव अनेक महिलांसोबत जोडलेलं दिसलं. पण, ते ही लाइफ पार्टनरच्या शोधात आहे.

Airbnb चे सीईओ आणि एकेकाळी प्रोफेशनल बॉडीबिल्डर असणाऱ्या ब्रियान चेस्कींना संपत्ती असूनही एकटं राहण्यास भाग पडलंय.

41 वर्षीय ब्रियान चेस्की 9.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीचे मालक आहेत.

निकोलस बर्गग्रुएन 3.1 अब्ज डॉलर्स संपत्तीचे मालक आहेत. त्यांना सरोगसीद्वारे 2 मुलं आहेत. पण, ते सिंगल आहेत.

यादीत किम कर्दाशियाचाही नंबर आहे. तीन घटस्फोट आणि अनेक लव्ह अफेअर्समुळे ती चर्चेत आहे. सध्या ती सिंगल आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT